संस्थेसाठी सहकार्य कराल ?

आजीव वर्गणीदार व्हा
रु० १,०००/- आजीव सदस्य शुल्क (फक्त व्यक्तींसाठी)
अधिक नोंदणी शुल्क रु० १०० /-
देणगीदार व्हा
संस्थेसाठी देणगी 'मराठी अभ्यास परिषद' या नावे देण्यात यावी. परिषदेला दिल्या जाणार्‍या देणग्या भारतीय आयकर अधिनियमाच्या कलम ८०-जी अन्वये करसवलतीस पात्र आहेत.

'भाषा आणि जीवन' (त्रैमासिक)चे वर्गणीदार व्हा !
वार्षिक वर्गणी
(व्यक्तीसाठी) रु० १००/-, संस्थेसाठी रु० १२५/-
पंचवार्षिक वर्गणी
(व्यक्तीसाठी) रु० ४५०/-, संस्थेसाठी रु० ५५०/-

परदेशात अंक पाठविण्यासाठी टपालखर्च रु० १००/- अधिक.

सभासद होण्यासाठी आवेदन
पीडीएफ फाईल PDF Icon
वर्ड फाईल DOC icon

इच्छुक व्यक्तीने संकेतस्थळावरून आवेदन उतरवून घेऊन त्याची छापील प्रत घ्यावी. आवेदन पूर्ण भरून खालील पत्त्यावर पाठवावे:

मा० कार्यवाह, मराठी अभ्यास परिषद,३ 'अन्‍नपूर्णा, १२५९ शुक्रवार पेठ, सुभाषनगर, गल्ली क्र० ५, वाडिया हॉस्पिटलसमोर, पुणे ४११ ००२
दूरध्वनी क्र० (०२०)२४४८ ६०१५


जाहिरात द्या !
'भाषा आणि जीवन' (त्रैमासिक)च्या अंकामध्ये जाहिरात स्वतः द्या; इतरांकडून मिळवून द्या.
पूर्ण पान रु० २५००/- अर्धे पान रु० १,५००/-
पाव पान रु० ८००/- शुभेच्छा सूचना रु० ४००/-
आवरण पृष्ठ तीन रु० ३,०००/-
जाहिरात मराठीत असल्यास उत्तम. हिंदीत, इंग्रजीत असल्यास चालेल. (रंगीत जाहिरात -- आवरण पृष्ठ ३ वर -- असेल तर जादा आकार)
संपर्क :
(१) डॉ० नीलिमा गुंडी, कार्यवाह (दूरध्वनी : ९१-२०-२४४८ ६०१५)
३, अन्नपूर्णा, १२५९, शुक्रवार पेठ, पुणे ४११ ००२.
(२) प्रा० प्र०ना० परांजपे, अध्यक्ष (दूरध्वनी : ९१-२०-२५६९ ४६१७)
सी-१, सुरजबन सहनिवास, गणेशखिंड मार्ग, पुणे ४११ ००७.
(३) डॉ० मृणालिनी शहा, उपाध्यक्ष (दूरध्वनी : ९१-२०-२५४३ ३८६९)
१, शीतल सहनिवास, ४६/४, एरंडवणे, पुणे ४११ ००४.

Font help