निवडणूक अर्ज फेब्रुवारी-मार्च २००९

मा० कार्यवाह,
मराठी अभ्यास परिषद,
३ अन्नपूर्णा,
१२५९ शुक्रवार पेठ, सुभाषनगर,
पुणे ४११ ००२.

सप्रेम नमस्कार,

मी__________________________मराठी अभ्यास परिषदेचा आजीव सदस्य असून माझा आजीव सदस्य क्रमांक __________________ हा आहे.
फेब्रुवारी-मार्च २००९मध्ये होणाऱ्या मराठी अभ्यास परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एक उमेदवार म्हणून मी ह्यात भाग घेऊ इच्छितो / इच्छिते.
मराठी अभ्यास परिषदेची घटना मी वाचली असून ती मला मान्य व बंधनकारक आहे.
ह्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निवडणूक-अधिकाऱ्यांनी केलेले नियम मला माहीत असून ते माझ्यावर बंधनकारक आहेत. निवडणुकीचे मतदान, मतमोजणी इ० बाबत निवडणूक अधिकारी जे निर्णय देतील ते मला मान्य व बंधनकारक आहेत.
कळावे, ही विनंती.
आपला /आपली

दि० / /

पूर्ण नाव व पत्ता :
वय :

दूरध्वनी क्र० : ( )