मराठीचे डोळे. इंग्रजीची खिडकी.
शनिवार, दि. २१ जानेवारी २०१२ ला सायंकाळी ठीक ५.३० वाजता धन्वंतरी सभागृह,पटवर्धन बाग, पुणे येथे
पुढील विषयासंबंधीचे लेखन 'भाषा आणि जीवन'ला हवे आहे :
मराठी, अन्य देशीविदेशी भाषा, भाषांची तुलना (शब्दघटना, रचनावैशिष्ट्ये, इ०), भाषाविज्ञान, भाषांतर, शैली (व्यवहारातील व साहित्यातील)...
पुढे वाचा
मराठी अभ्यास परिषदेच्या १३ व्या (२००८-२००९ च्या) वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त सोबत जोडले आहे.