
मुखपृष्ठ: अनिल अवचट

नेहमीच्या बोलण्यात आपल्याला अनेक लहानसहान भाषिक प्रश्न पडतात, शंका येतात. उदा० 'ती बाग' बरोबर की 'तो बाग'.. अशा शंकांचे समाधान करून घ्यायचे असल्यास इथे प्रश्न विचारा.
पुढील विषयासंबंधीचे लेखन 'भाषा आणि जीवन'ला हवे आहे :
मराठी, अन्य देशीविदेशी भाषा, भाषांची तुलना (शब्दघटना, रचनावैशिष्ट्ये, इ०), भाषाविज्ञान, भाषांतर, शैली (व्यवहारातील व साहित्यातील)...
गेल्या २ वर्षांतील काही निवडक चित्रांचे दुवे खाली दिलेले आहेत. क्लिक करून चित्रे पाहावीत.