मराठीचे डोळे. इंग्रजीची खिडकी.
लेखाची रूपरेषा
१. सामाजिक भाषाविज्ञान (सा०भा०वि०) या ज्ञानशाखेची व्याप्ती; सा०भा०वि० या संज्ञेचा स्थूल अर्थाने व मर्यादित अर्थाने वापर
२. संशोधनाची उद्दिष्टे, 'संशोधन प्रश्न', गृहीतके निश्चित करणे
३. समाजवर्गनिष्ठ भाषाभेदांच्या अभ्यासासाठी लागणारी सामग्री कशी गोळा करावी?
४. गोळा केलेल्या सामग्रीचे विश्लेषण कसे करावे?
५. भाषेतील परिवर्तनीय घटक आणि सामाजिक भेद यांच्या परस्परसंबंधातून कसे निष्कर्ष काढता येतात - संख्याशास्त्राची मदत पुढे वाचा »